एअरलाईन अलायड सर्विसेस लिमिटेड मध्ये ‘पर्यवेक्षक’पदाच्या 27 जागा

AASL Recruitment 2019

एअरलाईन अलायड सर्विसेस लिमिटेड मध्ये ‘पर्यवेक्षक’ पदाच्या 27 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 एप्रिल 2019 

पदाचे नाव :- पर्यवेक्षक : 27 जागा 

शैक्षणिक अहर्ता :- कोणत्याही शाखेत पदवी आणि BCAS/AVSC प्रमाणपत्र

वयमर्यादा :- कमीतकमी 30 वर्ष 

परीक्षा शुल्क :- कोणतेही परीक्षा शुल्क नाही 

अर्ज पाटविण्याचा पत्ता :- AASL कार्मिक विभाग,AASL भवन, डोमेस्टिक टर्मिनल -1, I.G.I. विमानतळ, नवी दिल्ली – 110037.

   जाहिरात       अधिकृत संकेतस्थळ 
android-app android-app