आदर्श विद्या मंदिर नागपुर येथे ‘विविध’ पदांच्या जागांसाठी भरती.

Adarsh Vidya Mandir Recruitment 2019 

आदर्श विद्या मंदिर नागपुर येथे ‘विविध’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 • शिक्षक : 26 जागा
 1. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय : 11 जागा
 2. हायस्कूल : 7 जागा
 3. प्राथमिक शाळा : 8 जागा
 • लिपिक : 2 जागा
 • लॅब अटेंडंट : 2 जागा
 • ग्रंथपाल  : 1 जागा
 • शिपाई  : 2 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 1. लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी
 2. लॅब अटेंडंट : विज्ञान शाखेतील एचएसएससी पदवी
 3. ग्रंथपाल  : B.Lib पदवी
 4. शिपाई  : 12 वी परीक्षा उत्तीर्ण

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नौकरी स्थान : नागपूर, महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आदर्श विद्या मंदिर, 1205, सेंट्रल एव्हेन्यू, भावसर चौक, गांधीबाग, नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2019

   जाहिरात        अधिकृत वेबसाईट
 

android-appandroid-app