आदिवासी विकास विभाग मुंबई ‘विधी अधिकारी’ पदाची भरती.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2020

आदिवासी विकास विभाग मुंबई ‘विधी अधिकारी’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : विधी अधिकारी

शैक्षणिक अहर्ता : सेवानिवृत्त न्यायाधीश (कनिष्ठ स्तर व वरिष्ठ स्तर) व विधी सेवानिवृत अधिकारी देखील अर्ज करण्यास पात्र राहतील.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कक्ष अधिकारी (आस्थापना) आदिवाशी विकास विभाग, मंत्रालय मुंबई-32.

ई-मेल : sodeskl.tdd@gov.in

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2020 आहे.

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber