एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये 170 जागा.

AIESL Recruitment 2019

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस ली. मध्ये 170 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2019  आहे. 

पदाचे नाव : असिस्टंट सुपरवाइजर

विभाग  पद संख्या  इतर SC ST OBC EWS
ईस्टर्न 15 8 3 00 3 1
वेस्टर्न 80 38 8 6 20 8
नॉर्थर्न 50 18 * 7 12 5
साउथर्न 25 8 4 2 8 3

शैक्षणिक अहर्ता :

  1. पदवीसह कॉम्पुटर डिप्लोमा/प्रमाणपत्र  किंवा BCA/B.SC.IT/ IT पदवी/AME
  2. 1 वर्ष अनुभव

वयमर्यादा : 1 ऑगस्ट 2019 रोजी 33 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 1000/- (SC/ST/EXSM : रु 500/-)

परीक्षा : 20 ऑक्टोबर 2019

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2019

   जाहिरात        ऑनलाईन अर्ज
 


Check Also

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी मेगा भरती

CISF Recruitment 2019 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …