एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ‘एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर’ पदाच्या 125 जागा.

AIESL Recruitment 2019

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ‘एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर’ पदाच्या 125 जागासाठी 03 ते 10 सप्टेंबर 2019 (09:30 AM ते 12:00 PM) रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

पदाचे नाव : एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर -125 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)
  2. DGCA परवाना
  3. B-1/B-2 परवाना
  4. 01 वर्ष अनुभव

वय मर्यादा : 01 ऑगस्ट 2019 रोजी 53 वर्षांपर्यंत ( SC/ST साठी 05 वर्षे सूट आणि OBC साठी  03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क :  ₹1000/- ( SC/ST/ExSM : ₹500/- )

मुलाखतीचे ठिकाण :

  1. दिल्ली: AIESL, HR Department, A-320 Avionics Complex, (Near New Custom House) IGI Airport, Terminal -II New Delhi – 110037. Ph. 011 25652442, 25667895

  2. मुंबई: Venue at Mumbai: APU Hangar, Near Flight Safety Department, Old Airport, Kalina, Santacruz (West) Mumbai-400029 Ph. 022-26263010

जाहिरात & अर्ज

 
  ;

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !