ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे ‘वरिष्ठ निवासी’ पदाची भरती.

AIIMS Recruitment 2020

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे ‘वरिष्ठ निवासी’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. फोर्म भरण्याची शेवटची तारीख 22 ओक्टोंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : वरिष्ठ निवासी : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता :  

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून  पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल संबंधित पदवी / पदविका.
  2. डीएमसी / डीडीसी / एमसीआय / राज्य नोंदणी आहे सामील होण्यापूर्वी अनिवार्य

वयमर्यादा : 45 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट, PWD – 10 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे स्थान : Conference Hall, 1st floor, OPD Building, AIIMS Campus, MIHAN, Nagpur

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 22 ओक्टोंबर 2020 आहे.

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber