अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ‘नर्सिंग ऑफिसर’ पदाच्या 3803 जागांसाठी भरती

AIIMS Recruitment 2020

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ‘नर्सिंग ऑफिसर’ पदाच्या 3803 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर

अ. क्र.संस्थेचे नावपद संख्या
1AIIMS नवी दिल्ली597
2AIIMS भुवनेश्वर600
3AIIMS देवगड150
4AIIMS गोरखपूर100
5AIIMS जोधपूर176
6AIIMS कल्याणी600
7AIIMS मंगलागिरी140
8AIIMS नागपूर100
9AIIMS पटना200
10AIIMS रायबरेली594
11AIIMS रायपूर246
12AIIMS ऋषिकेश300
एकूण3803

शैक्षणिक अहर्ता : B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 2 वर्षे अनुभव.

वयमर्यादा : 18 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 1500/- (SC/ST/EWS : रु 1200/-, PWD : फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2020

CBT परीक्षा : 1 सप्टेंबर 2020

   जाहिरात              ऑनलाईन अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल