AIIMS Delhi अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 430 जागांसाठी भरती

AIIMS Delhi Recruitment 2020

All India Institute of Medical Sciences,Delhi अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 430 जागांसाठी दिनांक १२ मार्च २०२० या अंतिम तारखेच्या आत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  जागा 
साइंटिस्ट II
बायोकेमिस्ट ०४
मेडिकल फिजिसिस्ट ०८
स्टोअर कीपर ०६
स्टोअर कीपर (ड्रग्स) १३
प्रोग्रामर १०
टेक्निशिअन (रेडिओलॉजी) २४
ज्युनिअर इंजिनिअर १३
मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट ११०
१० ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर ०२
११  मेडिकल सोशल सर्विस ऑफिसर ०५
१२ लाइफगार्ड ०१
१३ ऑपरेशन थिएटर असिस्टंट १५०
१४ न्यूक्लियर मेडिकल टेक्नोलॉजिस्ट ०३
१५ फार्मासिस्ट ०८
१६ स्टेनोग्राफर ४०
१७ असिस्टेंट वॉर्डन ०२
१८ सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड II ०५
एकून ४३०

शैक्षणिक अहर्ता : PG, Ph.D/M.Sc/BE/B.Tech/B.Sc/पदव्युत्तर पदवी/१०वी उत्तीर्ण/१२ वी उत्तीर्ण/ B.Pharm/D.Pharm/हाउसकीपिंग पदवी किंवा डिप्लोमा. 

अधिक माहिती :  Click

वय मर्यादा : SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट 

  1. पदे. १ ते १२:  ४५ वर्ष
  2. पदे. ४ ते 5:   २५ वर्ष
  3. पद. १६:       २७ वर्ष
  4. उर्वरित पदे : ३० वर्ष

परीक्षा शुल्क : सामान्य/OBC: १५००/-रु  ( SC/ST/EWS: १२००/-रु , PWD: निशुल्क )

ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख :  १२ मार्च २०२० [०५.००pm]

जाहिरात             ऑनलाईन अर्ज

 

Check Also

(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये ‘अप्रेंटिस’ विविध पदांची ९८ जागांसाठी भरती

FACT Recruitment 2020 (FACT) The Fertilisers and Chemicals Travancore Ltd फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. …