ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पटना येथे वरिष्ठ निवासी पदांच्या जागांसाठी भरती.

AIIMS Recruitment 2019

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पटना येथे वरिष्ठ निवासी पदांच्या 3 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 11 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  • वरिष्ठ निवासी-रेडिओथेरेपी : 3 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून (एम.बी.बी.एस.) आणि एम.डी. / डी.एन.बी. मध्ये पदव्युत्तर पदवी
  2. संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक.

वयमर्यादा : 11 मे 2019 रोजी 37 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC -3 वर्षे सूट, PWD – 10 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : 1000/- रुपये (SC/ST/PWD – शुल्क नाही)

नोकरी स्थान : पटना (बिहार)

मुलाखतीचे स्थान : रेडिओथेरेपी विभाग, अखिल भारतीय आयुर्विज्ञान महाविद्यालय, पटना.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 मे 2019

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !