एअर इंडिया मध्ये ‘फ्लाइट डिस्पॅचर’ पदाच्या 70 जागांसाठी भरती.

Air India Recruitment 2019

एअर इंडिया मध्ये ‘फ्लाइट डिस्पॅचर’ पदाच्या 70 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 9 मे 2019 आहे. 

पदाचे नाव :

 1. सिनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
 2. ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
 3. ज्युनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर

शैक्षणिक अहर्ता :

 • सिनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर :
 1. 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित)
 2. जेट एअरक्राफ्टवरील DGCA(इंडिया) फ्लाइट डिस्पॅचरची मंजूरी.
 • ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर :
 1. 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित)
 2. जेट एअरक्राफ्टवरील DGCA (इंडिया) फ्लाइट डिस्पॅचरची मंजूरी.
 • ज्युनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर :
 1. 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित)
 2. फ्लाइट डिस्पॅचर कोर्स

वयमर्यादा : 1 मार्च 2019 रोजी,

 1. सिनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर : 63 वर्षांपर्यंत
 2. ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर : 63 वर्षांपर्यंत
 3. ज्युनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर : 35 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट0

नोकरी स्थान : दिल्ली/मुंबई

थेट मुलाखत आणि मुलाखतीचे स्थान :

मुलाखतीचे स्थान तारीख  वेळ 
ओ / ओ कार्यकारी संचालक (ऑपरेशन्स), एअर इंडिया लिमिटेड, मुख्यालय जोरबाग मेट्रो स्टेशन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली -110003 6 मे 2019 10 : 30 AM ते 12 : 30 PM
ओ / ओ इन चार्ज फ्लाइट डिस्पॅच ऑपरेशन्स विभाग, एअर इंडिया लिमिटेड कॉर्पोरेट बील्ड -4 ओल्ड एअरपोर्ट, सांता क्रूझ-ई मुंबई -4000 9 2 9 मे 2019

परीक्षा शुल्क : रु 1000/- (SC/ST : फी नाही)

   जाहिरात       अर्ज      अधिकृत वेबसाईट
 

android-app android-app