एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये 109 जागा.

AIATSL Recruitment 2019

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये ‘विविध’पदाच्या 109 जागासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

 

पदाचे नाव : 

 1. ड्यूटी मॅनेजर -टर्मिनल – 09 जागा.
 2. कस्टमर एजेंट – 100 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

 • ड्यूटी मॅनेजर -टर्मिनल – 
 1. पदवीधर
 2. 16 वर्षे अनुभव
 • कस्टमर एजेंट – 
 1. पदवीधर
 2. 01 वर्ष अनुभव

वय मर्यादा :

 1. ड्यूटी मॅनेजर -टर्मिनल – 55 वर्षांपर्यंत.
 2. कस्टमर एजेंट – 28 वर्षांपर्यंत ( SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क : ₹500/-( SC/ST/माजी सैनिक: फी नाही )

मुलाखत वेळ/दिनांक : वेळ : सकाळी  09:00 ते  to दुपारी 12:00

 1. ड्यूटी मॅनेजर -टर्मिनल – 13 मे 2019
 2. कस्टमर एजेंट – 14 मे 2019

मुलाखतीचे ठिकाण : Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5, Sahar, Andheri-E, Mumbai-400099

जाहिरात

 
android-appandroid-app