अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे येथे ‘शिक्षक कर्मचारी’ पदांच्या जागा.

AISSMS Recruitment 2019

अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे येथे ‘शिक्षक कर्मचारी’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची 4 एप्रिल 2019 आहे. 

पदाचे नाव :  शिक्षक कर्मचारी

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपल्बध होईल.

नोकरी स्थान : पुणे, महाराष्ट्र

अर्ज करण्याचा पत्ता : माननीय सचिव, अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, 55-56, शिवाजीनगर, पुणे -411 005.

 अर्ज करण्याचा शेवटची तारिक  : 4 एप्रिल 2019

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट
 

android-app android-app