अंदमान , निकोबार स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 100 जागा

ANSC BANK Recruitment 2019

अंदमान ,निकोबार स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 100 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे . अर्ज पटवण्याची तारीख :30 एप्रिल 2019

पदाचे नाव :- 

 1. लिपिक :- 71 जागा
 2. कनिष्ट लेखापरीक्षक :- 6 जागा
 3. हार्डवेअर अभियंता-EDP :- 4 जागा
 4. संगणक सहाय्यक :- 4 जागा
 5. मल्टी-टास्कीन स्टाफ :- 15 जागा

शैक्षणिक अहर्ता :- 

 • लिपिक :- ओंल इंडिया सिनियर स्कूल प्रमाणपत्र (12 वी उतीर्ण )किंवा त्याच्या समकक्ष मान्यता प्राप्त मंडळातून उतीर्ण /मान्यता प्राप्त संस्थेकडून संगणक ऑपरेशन मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स
 • कनिष्ट लेखापरीक्षक :-कोणत्याही बंकिग संस्थाकडून चार्टर्ड / कोस्ट  अकाऊंटटमध्ये वित्त व लेखाखालील क्षेत्रातील 3 वर्षापेक्षा कमी अनुभव नसेलेले बी.कॉम.पदवी /मान्यता प्राप्त संस्थेकडून संगणक संचलनातील 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स
 • हार्डवेअर अभियंता-EDP :- संगणक सहाय्यक :-मान्यता प्राप्त संस्था/ विध्यापिटातील हार्डवेअर अभियंता मधील संगणक  विज्ञान डिप्लोम/प्रमाणपत्र प्रोग्राम /मायक्रोसॉफट सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन (MCSA) /मायक्रोसॉफट सिस्टीम इंजिनियर ( MCSE)
 • संगणक सहाय्यक :- मान्यता प्राप्त संस्थाविद्यापीठातून बीसीए / बी.एससी. संगणक विज्ञान / हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमधील डिप्लोमा .
 • मल्टि-टास्किंग स्टाफ:- 10 वी उतीर्ण संगणकाचे माहिती

वयमर्यादा :- 18 ते 33 वर्ष (महिला : 5 वर्ष सूट )

परीक्षा शुल्क :- कोणतेही परीक्षा शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

 • व्यवस्थापकीय संचालक, अंदमान आणि निकोबार राज्य सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय 98 मौलाना आझाद रोड, पोर्ट ब्लेअर पिन -744101

 

   जाहिरात            अधिकृत संकेतस्थळ

 
 

 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !