कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांची भरती

APMC Kolhapur Bharti 2020

Kolhapur Agricultural Produce Market Committee, APMC Kolhapur Recruitment 2020, APMC Kolhapur Bharti 2020 for Junior Clerk Construction Supervisor, Peon & Watchman Posts https://www.aaplinaukri.in/APMC-Kolhapur-Bharti-2020

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदासाठी एकूण 24 जागासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत  अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  20 जानेवारी 2020 आहे.

 

पदाचे नाव :- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ लिपिक   12
2 बांधकाम पर्यवेक्षक  01
3 शिपाई  02
4 वॉचमन  09
Total 24

शैक्षणिक अहर्ता :

  1. कनिष्ठ लिपिक: 10 वी उत्तीर्ण
  2. बांधकाम पर्यवेक्षक: B.E (सिव्हिल)
  3. शिपाई: 09 वी उत्तीर्ण
  4. वॉचमन : 09 वी उत्तीर्ण

वय मर्यादा :

  1. कनिष्ठ लिपिक: 18 ते 30 वर्षे
  2. बांधकाम पर्यवेक्षक :18 ते 30 वर्षे
  3. शिपाई:18 ते 35 वर्षे
  4. वॉचमन :18 ते 35 वर्षे

अर्ज सादर करण्याचा पत्ता: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, श्री शाहू मार्केट यार्ड मुख्य कार्यालय, कोल्हापूर.

जाहिरात

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …