(AFT) सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या प्रादेशिक खंडपीठात विविध पदांच्या ७९ जागा

Armed Forces Tribunal Recruitment 2020

(AFT) Armed Forces Tribunal, Principal Bench सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या प्रादेशिक खंडपीठात विविध पदांच्या ७९ जागांसाठी दिनांक १३ मार्च २०२० या अंतिम तारखेच्या आत पात्र उमेदवारांकडून  नमुना अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव :

पद .क्र पदाचे नाव  जागा 
Financial Adviser & Chief Accounts Officer ०१ 
Registrar ०२
Joint Registrar ०२
Dy.Registrar ०९
Principal Privet Secretary १४
Privet Secretary ०४
Section Officer,Tribunal Officer ०७
Assistant ०९
Tribunal Master/Stenographer- Grade’I’ १७
१० Junior Accounts Officer ०४
११ Upper Division Clerk १० 
एकून जागा  ७९ 

 

शैक्षणिक अहर्ता : पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहा.

वय मर्यादा : ५६ वर्ष 

परीक्षा शुल्क : नाही 

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : १३ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- 1 आरके, पूरम, नवी दिल्ली, पिनकोड-110066

संकेत स्थळ : http://aftdelhi.nic.in/


जाहिरात & नमुना अर्ज


 

 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …