Army Public School Recruitment 2020
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ‘विविध’ पदाच्या 8000 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.
पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 8000 |
2 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | |
3 | प्राथमिक शिक्षक (PRT) | |
एकूण | 8000 |
शैक्षणिक अहर्ता : (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)
- पदव्युत्तर शिक्षक (PGT) :
- 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी
- B.Ed
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) :
- 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी
- B.Ed
- प्राथमिक शिक्षक (PRT) :
- 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी
- B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वयमर्यादा : 1 एप्रिल 2021 रोजी,
- फ्रेशर्स : 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
- अनुभवी : 57 वर्षांखाली
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : रु 500/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2020
स्क्रीनिंग परीक्षा : 21 आणि 22 नोव्हेंबर 2020
निकाल : 2 डिसेंबर 2020