सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे ‘वैद्यकीय अधिकारी’पदाची भरती.

Arogya Vibhag Dhule Bharti 2020

Arogya Vibhag Dhule Bharti 2020 ,Public Health Department Dhule Bharti ,Public Health Department Bharti 2020 in Medical officer 25 Seats Are inviting applications for the post Last Date Application Send By Post 31 May 2020

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या 25 जागासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 31 मे 2020 पर्यंत  जिल्हा शल्यचिकित्साक धुळे या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

 

पदाचे नाव : 

पदाचे नाव  महिला  सर्वसाधारण 
वैद्यकीय अधिकारी 8 17

शैक्षणिक अहर्ता : MBBS

वय मर्यादा : 58 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : रु.150/-

वेतन मान : रु,40,000/- ते रु.60,000/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्साक धुळे

जाहिरात & अर्ज
   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber