औरंगाबाद रोजगार मेळावा २०२०

Aurangabad Rojgar Melava 2020

औरंगाबाद येथे विविध ट्रेनी अप्रेंटीस या विशिष्ट ट्रेड्स चे रोजगार मेळाव्याचे (८९४ +जागा) योजिले आहेत. तरी शासकीय ITI क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या इच्छुक उमेदवारांनी १५ फेब्रुवारी २०२० या तारखेस रोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे.

 

पदाचे नाव :

 1. EPP ट्रेनी
 2. फिटर
 3. वेल्डर
 4. ऑपरेटर
 5. प्रोजेक्ट ट्रेनी
 6. एक्झिक्युटिव्ह
 7. को-ऑर्डिनेशन
 8. ट्रेनी
 9. डिप्लोमा मेकॅनिकल
 10. डिप्लोमा प्लास्टिक
 11. टेक्सटाईल
 12. निम ट्रेनी
 13. ट्रेनी अप्रेंटिस

शैक्षणिक अहर्ता : संबंधित क्षेत्रामधील ITI प्रशिक्षण 

परीक्षा शुल्क : नाही 

रोजगार मेळाव्याची अंतिम तारीख : १५ फेब्रुवारी २०२० 

रोजगार मेळाव्याचे ठिकाण : शासकीय ITI महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद

 

जाहिरात                         ऑनलाईन अर्ज

 

 

Check Also

(CRPF) केंद्रीय राखीव पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल (GD) पदांच्या १४१२ जागा

(CRPF) Recruitment 2020  (CRPF) केंद्रीय राखीव पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल (GD) पदांच्या १४१२ जागांसाठी तारीख …