बँक ऑफ बडोदा मध्ये 511 जागांसाठी भरती

Bank of Baroda Bharti 2021

Bank of Baroda Bharti 2021,Bank of Baroda Recruitment 2021,for 511 Seats Wealth Management Professionals Posts (Senior Relationship Manager, e-Wealth Relationship Manager, Territory Head, Group Head, Product Head, Head, Digital Sales Manager, & IT Functional Analyst-Manager

पदाचे नाव : 

 1. सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 407 जागा
 2. e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर-50 जागा
 3. टेरिटरी हेड – 44 जागा
 4. ग्रुप हेड-06 जागा
 5. प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च)- 01 जागा
 6. हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) – 1 जागा
 7. डिजिटल सेल्स मॅनेजर – 1 जागा
 8. IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – 1 जागा

शैक्षणिक अहर्ता :

 1. सिनियर रिलेशनशिप मॅनेजर –  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव.
 2. e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर-(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव.
 3. टेरिटरी हेड – (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 06 वर्षे अनुभव.
 4. ग्रुप हेड-(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव.
 5. प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च)-  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 07 वर्षे अनुभव.
 6. हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव.
 7. डिजिटल सेल्स मॅनेजर -(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव.
 8. IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव.

वय मर्यादा : वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी,  ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क : रु.600/- ( SC/ST/PWD: रु.100/-)

जाहिरात पहा          ऑनलाईन अर्ज

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल