बँक ऑफ इंडिया भरती 2020

Bank of India Recruitment 2020

बँक ऑफ इंडिया येथे विविध पदाच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव :  

अ.क्र.खेळाचे नावपद संख्या 
अधिकारी लिपिक 
1आर्चरी0202
2अ‍ॅथलेटिक्स0202
3बॉक्सिंग0202
4जिम्नॅस्टिक02
5स्विमिंग0202
6टेबल टेनिस02
7वेटलिफ्टिंग0202
8कुस्ती0202
एकूण 1414

शैक्षणिक अहर्ता : 

  • अधिकारी (JMGS I) :
  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. A,B,C श्रेणी अंतर्गत स्पोर्टिंग इव्हेंट / चॅम्पियनशिप
  • लिपिक :
  1. SSC परीक्षा उतीर्ण
  2. D श्रेणी अंतर्गत स्पोर्टिंग इव्हेंट / चॅम्पियनशिप

वयमर्यादा : 1 जुलै 2020 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : मुंबई

परीक्षा शुल्क : रु 200/- (SC/ST/PWD : रु 50/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल