बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ‘विविध’ पदाच्या 350 जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Bharti 2020

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ‘विविध’ पदाच्या 350 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  स्केल  पद संख्या
1 जनरलिस्ट ऑफिसर II II 200
2 जनरलस्टिस्ट ऑफिसर III III 100
3 नेटवर्क & सिक्योरिटी एडमिन II 11
4 डाटाबेस एडमिन II 04
5 सिस्टम एडमिन (Windows/VM) II 14
6 सिस्टम एडमिन (UNIX) II 07
7 प्रोडक्शन सपोर्ट इंजिनिअर II 07
8 ईमेल एडमिन II 02
9 बिजनेस एनालिस्ट II 05
एकूण  350

शैक्षणिक अहर्ता : 

 • जनरलिस्ट ऑफिसर II :
 1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
 2. दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
 • जनरलस्टिस्ट ऑफिसर III :
 1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
 2. पाच वर्षाचा अनुभव आवश्यक
 • नेटवर्क आणि सिक्योरिटी एडमिन  :
 1. 55% गुणांसह B.Tech / B.E (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन)
 2. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
 • डाटाबेस एडमिन :
 1. 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स) /MCA /MSc (Computer Science)
 2. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
 • सिस्टम एडमिन (Windows/VM) :
 1. 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स)/ MCA /MSc (Computer Science)
 2. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
 • सिस्टम एडमिन (UNIX) :
 1. 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स) /MCA /MSc (Computer Science)
 2. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
 • प्रोडक्शन सपोर्ट इंजिनिअर :
 1. 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स) /MCA /MSc (Computer Science)
 2. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
 • ईमेल एडमिन :
 1. 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स) /MCA /MSc (Computer Science)
 2. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
 • बिजनेस एनालिस्ट :
 1. 55% गुणांसह B.Tech/B.E/M.Tech/M.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T) /MCA /MSc (Computer Science)
 2. दोन वर्षाचा अनुभव आवश्यक

वयमर्यादा : 1 एप्रिल 2019 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. जनरलिस्ट ऑफिसर II : 35 वर्षांपर्यंत
 2. जनरलस्टिस्ट ऑफिसर III : 38 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3 ते 9 : 35 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क : रु 1180/- (SC/ST: रु 118/-, PWD : फी नाही)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2019

   जाहिरात पद क्र. 1      जाहिरात पद क्र 2         ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …