भाभा अणु संशोधन केंद्रात कार्य ‘सहाय्यक’ पदाच्या 74 जागांसाठी भरती.

BARC Recruitment 2019

भाभा अणु संशोधन केंद्रात कार्य ‘सहाय्यक’ पदाच्या 74 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2019 आहे. 

पदाचे नाव : कार्य सहाय्यक

शैक्षणिक अहर्ता  : 10 वी (SSC) उत्तीर्ण.

वयमर्यादा : 1 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/EXSM/महिला : फी नाही)

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज




 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !