ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ 4000 जागा.

BECIL Recruitment 2020

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ 4000 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव :

  1. कुशल मनुष्यबळ :  2000 जागा
  2. अकुशल मनुष्यबळ : 2000 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • कुशल मनुष्यबळ :
  1. ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  2. इलेक्ट्रिकल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
  • अकुशल मनुष्यबळ : 
  1. 8 वी परीक्षा  उत्तीर्ण
  2. इलेक्ट्रिकल मध्ये एक वर्षाचा अनुभव

वयमर्यादा : 18 ते 45 वर्षे

नोकरी स्थान : वाराणसी, नोएडा, आणि  लखनऊ

अर्ज शुल्क : रु 500/- (SC/ST/PH : रु 250/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज