बीड ‘होमगार्ड’ भरती 2019

Beed Home Guard Bharti 2019

बीड मध्ये ‘होमगार्ड’ पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. नोंदणी कण्याची तारीख 26 मार्च 2019 आहे. 

पदाचे नाव :- होमगार्ड

अ.क्र. पथक कार्यालय  पद संख्या 
पुरुष महिला
1 बीड 40 13
2 माजलगाव 01 00
3 आष्टी 28 08
4 पाटोदा 04 02
5 केज 45 04
6 गेवराई 01 07
7 अंबाजोगाई 23 09
एकूण 145 43

शैक्षणिक अहर्ता :- 10 वी उत्तीर्ण

शारीरिक अहर्ता :-

पुरुष महिला
उंची 162 से.मी. 150 से.मी.
छाती 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
धावणे 1600 मीटर 800 मीटर
गोळाफेक 7.260 किग्रॅ 4 किग्रॅ

वयमर्यादा :- 20 ते 50 वर्षे.

नोकरी स्थान :-  बीड

नोंदणी करण्याची तारिक :- 26 मार्च 2019

नोंदणी करण्याचे स्थान :- कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, बीड

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट
 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …