Beed Jilla Recruitment 2020
जिल्हा रुग्णालय बीड येथे ‘भिषक’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे.
पदाचेनाव : भिषक (physician)
शैक्षणिक अहर्ता : M.D. (Medicine)
परीक्षा शुल्क : शुल्क नाही.
मुलाखतीची तारीख : 9 नोव्हेंबर 2020 आहे.
मुलाखतीची स्थान : जिल्हा रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र बीड.