भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ पदांच्या जागांसाठी भरती

BEL Recruitment 2019BEL Recruitment

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : सॉफ्टवेअर इंजिनिअर

शैक्षणिक अहर्ता :  प्रथम श्रेणी B.E / B.Tech (कॉम्पुटर सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स/IT) व 2 वर्षे अनुभव  किंवा M.E/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स/IT)  (SC/ST/PWD : पास श्रेणी)

वयमर्यादा : 1 मार्च 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : बेंगलुरू

परीक्षा शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DY.GEN.MANAGER (एचआर / मिल कॉम), मिलिटरी कम्युनिकेशन एसबीयू, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जालाहल्ली पोस्ट, बेंगलुरू – 560013

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 1 मे 2019

   जाहिरात        अर्ज        अपंग प्रमाणपत्र         अधिकृत वेबसाईट
 

android-appandroid-app