भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ‘विविध’ 27 जागांसाठी भरती

BHEL Recruitment 2019

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ‘विविध’ 27 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2019  आहे. 

पदाचे नाव : 

पदाचे नाव पद संख्या  
इंजिनिअर (FTA-Civil) 06
इंजिनिअर (FTA-Electrical) 03
 सुपरवाइजर (FTA-Civil) 09
सुपरवाइजर (FTA-Electrical) 09
एकूण  27

शैक्षणिक अहर्ता :

  • इंजिनिअर (FTA-Civil) :
  1. 60% गुणांसह  सिव्हिल मध्ये B.E/B.Tech / M.E/M.Tech (SC/ST: 50% गुण)
  2. 3 वर्षे अनुभव
  • इंजिनिअर (FTA-Electrical) :
  1. 60% गुणांसह इलेक्ट्रिकल मध्ये B.E/B.Tech / M.E/M.Tech (SC/ST: 50% गुण)
  2. 3 वर्षे अनुभव
  • सुपरवाइजर (FTA-Civil) :
  1. 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा (SC/ST : 50% गुण)
  2. 3 वर्षे अनुभव
  • सुपरवाइजर (FTA-Electrical) :
  1. 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा (SC/ST: 50% गुण)
  2. 3 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 1 एप्रिल 2019 रोजी 35 वर्षांपर्यंत  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : हैदराबाद

अर्ज शुल्क : रु 200/-  (SC/ST/PWD/माजी सैनिक : फी नाही)

मुलाखत : 29 मे 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …