बंगलोर मेट्रो रेल्वेत विविध पदाच्या 218 जागांसाठी भरती

BMRCL Recruitment 2019

बंगलोर मेट्रो रेल्वेत विविध पदाच्या 218 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज कण्याची शेवटची तारिक  8 एप्रिल 2019 आणि  22 एप्रिल 2019 आहे.

पदाचे नाव :

जाहिरात क्र. पदाचे नाव  पद संख्या 
BMRCL/83/ADM/2019/PRJ  एक्झिक्युटिव इंजिनिअर,असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर,असिस्टंट इंजिनिअर, सेक्शन इंजिनिअर 100
BMRCL/84/ADM/2019/PRJ डेप्युटी चीफ इंजिनिअर, एक्झिक्युटिव इंजिनिअर, असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर, असिस्टंट इंजिनिअर 50
BMRCL/85/ADM/2019/PRJ चीफ इंजिनिअर, जनरल मॅनेजर,एडिशनल CE / Dy. CE / DGM, मॅनेजर, (Arch.)/एक्झिक्युटिव इंजिनिअर, असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर, असिस्टंट इंजिनिअर/असिस्टंट मॅनेजर (Arch.) 37
BMRCL/ 0001/ADM/2019/PRJ/C-19836 असिस्टंट (HR), असिस्टंट मॅनेजर (HR) 06
BMRCL/86/ADM/2019/PRJ पदवीधर इंजिनिअर (सिव्हिल) 25
Total 218

शैक्षणिक अहर्ता :  BE/ B.Tech/B.Arch/Diploma/MBA

नोकरी स्थान : बंगलोर (कर्नाटक)

अर्ज शुल्क : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

जाहिरात क्र. ऑनलाइन प्रिंटआउट
BMRCL/83/ADM/2019/PRJ 8 एप्रिल 2019(04:00 PM) 08 एप्रिल 2019 (04:00 PM)
BMRCL/84/ADM/2019/PRJ
BMRCL/85/ADM/2019/PRJ
BMRCL/ 0001/ADM/2019/PRJ/C-19836
BMRCL/86/ADM/2019/PRJ 22 एप्रिल 2019 (04:00 PM) 27 एप्रिल 2019 (04:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :

  • महाव्यवस्थापक (एचआर), बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, बीएमटीसी कॉम्प्लेक्स, के.एच.रोड, शांतीनगर, बंगलोर 560027

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app