भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ‘विविध’पदाच्या 131 जागा.

BNCMC Bharti 2020

BNCMC Bharti 2020 BNCMC Recruitment 2020 Bhiwandi Nijampur Mahanagarpalika for 131 Medical Officer,  Staff Nurse, ANM, Pharmacist, Lab Technician  Posts.Last Date Apply 29 May 2020.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ‘विविध’पदाच्या 131 जागासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.पात्र उमेदवारांनी दिनांक 29 मे 2020 पर्यंत BNCMC,मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. 506 पांचवा मजला, काप आळी, भिवंडी- 421308 या ठिकाणी मुलाखतीस उपस्थित राहावे

 

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 04
2 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 07
3 वैद्यकीय अधिकारी (BUMS) 07
4 वैद्यकीय अधिकारी (BHMS) 07
5 स्टाफ नर्स (GNM) 60
6 ANM 34
7 फार्मासिस्ट 06
8 लॅब टेक्निशियन 06
एकूण जागा  131

शैक्षणिक अहर्ता : 

  1. वैद्यकीय अधिकारी (MBBS) : (i) MBBS  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. वैद्यकीय अधिकारी (BAMS): (i) BAMS  (ii) 02 वर्षे अनुभव
  3. वैद्यकीय अधिकारी (BUMS: (i) BUMS  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. वैद्यकीय अधिकारी (BHMS): (i) BHMS  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. स्टाफ नर्स (GNM): GNM/B.Sc (नर्सिंग)
  6. ANM: ANM/HSC (वाणिज्य),नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण
  7. फार्मासिस्ट: D.Pharm/B.Pharm
  8. लॅब टेक्निशियन : (i) B.Sc  (ii) DMLT

थेट मुलाखत: 26 ते 29 मे 2020 (11:30 AM ते 01:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: BNCMC,मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. 506 पांचवा मजला, काप आळी, भिवंडी- 421308

जाहिरात

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber