बँक ऑफ इंडिया मध्ये ‘विविध’पदाची भरती.

BOI Recruitment 2020

बँक ऑफ इंडिया (Bank Of India ) नागपूर येथे ‘विविध’पदाच्या 11 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2019 आहे.

 

पदाचे नाव : 

  1. संकाय सदस्य – 06 जागा (गडचिरोली -2,भंडारा-2,गोंदिया -2 )
  2. कार्यालय सहाय्यक – 01 जागा (गोंदिया)
  3. कार्यालय परिचर –  03 जागा. (गडचिरोली -1,भंडारा-1,गोंदिया -1 )
  4. पहारेकरी – 01 जागा (गोंदिया )

शैक्षणिक अहर्ता :

  1. संकाय सदस्य -1.पदवी 2.Diploma(व्यवसायीक अभ्यासक्रम )
  2. कार्यालय सहाय्यक – 1.पदवी
  3. कार्यालय परिचर –  1.SSC
  4. पहारेकरी – 8 वी पास

वय मर्यादा : लवकरच येत आहेत

 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …