सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 204 जागांसाठी भरती.

Border Security Force Recruitment 2019 

सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 204 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. निरीक्षक(निरीक्षक – ड्राफ्ट्समन / ग्रेड – 1) : 1 जागा
 2. उपनिरीक्षक (उपनिरीक्षक – कार्य): 10 जागा
 3. उपनिरीक्षक / कनिष्ठ अभियंता (उपनिरीक्षक / कनिष्ठ अभियंता) : 47 जागा
 4. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – जेनरेटर ऑपरेटर) : 13 जागा
 5. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – जेनरेटर मेकॅनिक) : 34 जागा
 6. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – वायरमॅन / लाइनमन) : 26 जागा
 7. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – इलेक्ट्रीशियन / इलेक्ट्रिकल) : 32 जागा
 8. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – कारपेंटर / मेसन) : 4 जागा
 9. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – पंप ऑपरेटर) : 4 जागा
 10. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – प्लंबर) : 3 जागा
 11. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – पायोनियर) : 7 जागा
 12. हेड कॉन्स्टेबल (हेड कॉन्स्टेबल – तांत्रिक) : 6 जागा
 13. कॉन्स्टेबल (कॉन्स्टेबल – कारपेंटर / मेसन) : 5 जागा
 14. कॉन्स्टेबल (कॉन्स्टेबल – जेनरेटर ऑपरेटर) : 1 जागा
 15. कॉन्स्टेबल (कॉन्स्टेबल – जेनरेटर मेकॅनिक) : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता :  10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा / पदवी.

परीक्षा शुल्क :  शुल्क नाही

वेतनमान : 21,700/- रुपये ते 1,42,400/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  उप महानिरीक्षक (कर्मचारी), महानिदेशालय, बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली – 110003.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2019

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !