सीमा सुरक्षा दल मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ पदांच्या 1072 जागांसाठी भरती.

BSF Recruitment 2019

सीमा सुरक्षा दल मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ पदांच्या 1072 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. हेड कॉन्स्टेबल – रेडिओ ऑपरेटर : 300 जागा
  2. हेड कॉन्स्टेबल – रेडिओ मेकॅनिक : 772 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. हेड कॉन्स्टेबल – रेडिओ ऑपरेटर : 10 वी परीक्षा उत्तीर्ण व ITI (रेडिओ TV /इलेक्ट्रॉनिक्स/COPA /डाटा प्रिपरेशन  कॉम्पुटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ डाटा एंट्री ऑपरेटर) किंवा किमान 60% गुणांसह 12 वी (PCM) परीक्षा उत्तीर्ण.
  2. हेड कॉन्स्टेबल – रेडिओ मेकॅनिक : 10 वी परीक्षा उत्तीर्ण व  ITI (रेडिओ  TV /जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ डाटा प्रिपरेशन कॉम्पुटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिशिअन/फिटर /IT इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम मेंटेनेंस /कॉम्पुटर मेंटेनेंस/कॉम्पुटर हार्डवेअर/नेटवर्क मेकॅनिक/मेक्ट्रोनिक्स/ डाटा एंट्री ऑपरेटर) किंवा किमान 60% गुणांसह 12 वी (PCM) परीक्षा उत्तीर्ण.

शारीरिक अहर्ता : 

उंची/ छाती  पुरुष  महिला 
उंची 168 से.मी 175 से.मी
छाती 80-85 से.मी

वयमर्यादा : 12 जून 2019 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे (SC/ST -5 वर्षे सूट, OBC -3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : 100/- रुपये (SC/ST/महिला – शुल्क नाही)

वेळापत्रक : 

अ.क्रमांक  परीक्षा  तारीख 
1) OMR आधारित चाचणी परीक्षा 28 जुलै 2019
2) PST,PET आणि दस्तऐवजीकरण 9 ओक्टोंबर 2019
3) लेखी परीक्षा 24 नोव्हेंबर 2019
4) अंतिम वैद्यकीय चाचणी 30 जानेवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज




 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !