सीमा सुरक्षा दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाच्या 1072 जागा.

BSF Recruitment 2019

सीमा सुरक्षा दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाच्या 1072 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2019 आहे.

पदाचे नाव :

  1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) : 300 जागा.
  2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) : 772 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) : 10 वी उत्तीर्ण व  ITI (रेडिओ & TV /इलेक्ट्रॉनिक्स/COPA /डाटा प्रिपरेशन & कॉम्पुटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ डाटा एंट्री ऑपरेटर) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण.
  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) : 10 वी उत्तीर्ण व  ITI (रेडिओ & TV /जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ डाटा प्रिपरेशन &कॉम्पुटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिशिअन/फिटर /IT& इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम मेंटेनेंस /कॉम्पुटर मेंटेनेंस/कॉम्पुटर हार्डवेअर/नेटवर्क मेकॅनिक/मेक्ट्रोनिक्स/ डाटा एंट्री ऑपरेटर) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण.

शारीरिक अहर्ता :

उंची/छाती पुरुष  महिला 
उंची 168 से.मी.  157 से.मी.
छाती  80-85 से.मी.

वय मर्यादा : 12 जून 2019 रोजी 18 ते 25 वर्षे  (SC/ST साठी  05 वर्षे सूट, OBC साठी वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : ₹100/-  ( SC/ST/महिला : फी नाही )

अ.क्र. परीक्षा  तारीख 
1 OMR आधारित चाळणी परीक्षा  28 जुलै 2019 
2 PST,PET & दस्तऐवजीकरण 09 ऑक्टोबर 2019 
3 लेखी परीक्षा  24 नोव्हेंबर 2019
4 अंतिम वैद्यकीय चाचणी  30 जानेवारी 2020 

जाहिरात         ऑनलाईन अर्ज
 

Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …