सीमा सुरक्षा दल(BSF) मध्ये ‘विविध’ पदाची भरती

BSF Recruitment 2019

सीमा सुरक्षा दल(BSF) मध्ये ‘विविध’ पदाच्या 58 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- 31 डिसेंबर 2019 

पदाचे नाव :-

 1. कॅप्टन/पायलट (DIJ) :- 8 जागा
 2. वरिष्ठ  ऑपरेशन ऑफिसर (DIJ) :- 1 जागा
 3. कमांडंट (पायलट) :- 8 जागा
 4. सेकंद-इन-कमांड (पायलट) :- 9 जागा
 5. उप-कमांडंर (पायलट) :- 8 जागा
 6. उपमुख्य अभियंता (कमांडंर) :- 2 जागा
 7. सीनियर एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनियर / सीनियर एअरक्राफ्ट रेडिओ मेन्टेनन्स इंजिनियर (सेकंड-इन कमांड ) :- 14 जागा
 8. कनिष्ट विमान देखभाल अभियंता / कनिष्ट विमान रेडीओ देखरेख अभियंता (उप कमांडंट ) :-  4 जागा
 9. उपकरणे अधिकारी /वरिष्ठ स्टोअर तरतुदी अधिकारी दुवितीय-इन-कमांड ):- 2 जागा
 10. लॉजिस्टिक ऑफिसर (डिप्टी कमांडंट) :- 1 जागा
 11. सहाय्यक कमांडंट :- 1 जागा

शैक्षणिक अहर्ता :- जाहिरात पहा 

वयमर्यादा :- (SC/ST) 5 वर्ष सूट / OBC 3 वर्ष सूट 

परीक्षा शुल्क :- शुल्क नाही

अर्ज पाटविण्याचा पत्ता :- DIG (pers ) FHQ BSF , Pers Dte,CGO कॉम्प्लेक्स, ब्लॉक 10, लोदी रोड दिल्ली  -110003

 

      जाहिरात       अधिकृत वेबसाईट
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !