भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात ‘खेळाडू’ पदांच्या 182 जागा

CAG Recruitment 2019

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात ‘खेळाडू’ पदांच्या 182 जागांसाठी पात्र उमेदवाराकडू अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू) : 48 जागा
  2. लिपिक (खेळाडू) : 134 जागा
अनु क्र.  पदाचे नाव  पुरुष  स्त्री
1 क्रिकेट होय नाही
2 फुटबॉल होय नाही
3 हॉकी होय नाही
4 बॅडमिंटन होय होय
5 टेबल टेनिस होय होय

शैक्षणिक अहर्ता :  

  • लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू) :
  1. पदवीधर
  2. राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू  किंवा  इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
  • लिपिक (खेळाडू) :
  1. HSC परीक्षा उत्तीर्ण
  2. राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू  किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.

वयमर्यादा : 30 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST : 10 वर्षे सूट, OBC : 8 वर्षे सूट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित नोडल अधिकारी. (जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2019

अर्ज :-पहा 

   जाहिरात        अधीक्रुत वेबसाईट




 


Check Also

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी मेगा भरती

CISF Recruitment 2019 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …