कॅन फिन होम लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 140 जागा.

Can Fin Homes Recruitment 2019

कॅन फिन होम लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 140 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2019 आहे.

पदाचे नाव :

 1. मॅनेजर – 30 जागा.
 2. सिनिअर मॅनेज – 10 जागा.
 3. ज्युनिअर ऑफिसर –  100 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

 • मॅनेजर:
 1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
 2. 03 वर्षे अनुभव
 • सिनिअर मॅनेज : कोणत्याही बँक / आर्थिक संस्थांचे निवृत्त अधिकारी (सुपरन्यूएशन किंवा स्वयंसेवी सेवानिवृत्ती योजना) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (स्केल III) पदापेक्षा कमी नसावे.
 • ज्युनिअर ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

वय मर्यादा : 01 जून 2019 रोजी,

 1. मॅनेजर :: 25 ते 35 वर्षे
 2. सिनिअर मॅनेज :: 62 वर्षांपर्यंत
 3. ज्युनिअर ऑफिसर :: 21 ते 30 वर्षे

परीक्षा शुल्क : रु.100/-

जाहिरात : मॅनेजर       जाहिरात : सिनिअर मॅनेज     जाहिरात : ज्युनिअर ऑफिसर      ऑनलाईन अर्ज
 

android-appandroid-app