कॅथोलिक सिरियन बँकेमध्ये ‘विविध’ पदाच्या 123 जागा.

Catholic Syrian Bank Bharti

कॅथोलिक सिरियन बँकेमध्ये ‘विविध’ पदाच्या 123 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव : 

 1. क्लस्टर हेड क्रेडिट (Agri)
 2. ॲग्री ऑपरेशन ऑफिसर
 3. ॲग्री क्रेडिट ऑफिसर
 4. रिलेशनशिप मॅनेजर (Agri)
 5. रीजनल ऑपरेशन्स मॅनेजर (Two Wheeler Loans)
 6. चीफ मॅनेजर/सिनिअर मॅनेजर (Credit)
 7. सिनिअर मॅनेजर/मॅनेजर (Credit)
 8. सेल्स मॅनेजर (Two Wheeler Loans)
 9. रिलेशनशिप एक्झिक्युटिव/रिलेशनशिप मॅनेजर
 10. एरिया सेल्स मॅनेजर (Two Wheeler Loans)
 11. प्रोडक्ट मॅनेजर (Retail Assets)
 12. क्रेडिट मॅनेजर (Retail Assets)
 13. क्लस्टर सेल्स मॅनेजर (Gold Loan)
 14. असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर/सिनिअर मॅनेजर (Risk)
 15. रिलेशनशिप मॅनेजर (TASC & Institutional Business)
 16. बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव  (Gold Loan)
 17. बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव (CASA)

शैक्षणिक अहर्ता : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

 1. पदवीधर/पदव्युत्तर पदवी
 2. 06 महिने ते 12 वर्षाचा अनुभव

जाहिरात & ऑनलाईन अर्ज
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !