CB Deolali Recruitment 2020
देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 6 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2020 आहे.
पदाचे नाव : स्टाफ नर्स
शैक्षणिक अहर्ता : जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी कोर्स
वयमर्यादा : 10 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
नोकरी स्थान : देवळाली, नाशिक
परीक्षा शुल्क : रु 500/- (SC/ST/PWD/महिला : रु 300/-, ExSM : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2020
लेखी परीक्षा : 24 जानेवारी 2021