देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या जागासाठी भरती.

CB Deolali Recruitment 2019

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2019 आहे. 

पदाचे नाव :  

पदाचे नाव  पद संख्या 
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता 1ली ते 4थी) 06
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता 05 ते 10वी) 02
सहाय्यक शिक्षक (इंग्रजी माध्यम: इयत्ता 05 ते 10वी) 07
ड्राइंग शिक्षक 01
संगणक प्रशिक्षक 04
बालवाडी शिक्षक 08
एकूण 28

शैक्षणिक अहर्ता : 

  • सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता 1ली ते 4थी) :
  1. 12 वी उत्तीर्ण
  2. D.Ed.(Marathi)
  • सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम : इयत्ता 05 ते 10वी) :
  1. B.Sc. B.Ed (Maths & Science)
  • सहाय्यक शिक्षक (इंग्रजी माध्यम : इयत्ता 05 ते 10वी) :
  1. B.Sc./M.Sc. B.Ed (Physics/Chemistry & Maths) किंवा B.A/M.A.(English/Social Science) किंवा M.A.B.P.Ed (Marathi/Hindi)
  • ड्राइंग शिक्षक  :
  1. ATD किंवा A.M.
  • संगणक प्रशिक्षक :
  1. पदवीधर
  2. MS-CIT
  • बालवाडी शिक्षक   :
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. मोंटेसरी कोर्स उत्तीर्ण

वय मर्यादा : 1 एप्रिल 2019 रोजी 50 वर्षांपर्यंत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज




 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !