केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात ‘विविध’ पदाच्या 357 जागांसाठी भरती

CBSE Recruitment 2019

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 357 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. असिस्टंट सेक्रेटरी  : 14 जागा
  2. असिस्टंट सेक्रेटरी (IT) : 7 जागा
  3. एनालिस्ट (IT) : 14 जागा
  4. ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर : 8 जागा
  5. सिनिअर असिस्टंट : 60 जागा
  6. स्टेनोग्राफर : 25 जागा
  7. अकाउंटेंट  : 6 जागा
  8. ज्युनिअर असिस्टंट : 204 जागा
  9. ज्युनिअर अकाउंटेंट : 19 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • असिस्टंट सेक्रेटरी  :
  1. पदवीधर
  2. तीन ते पाच वर्ष अनुभव
  • असिस्टंट सेक्रेटरी (IT) :
  1. B.E./B.Tech (IT)/M.SC. (IT)/MCA
  2. तीन ते सहा वर्षाचा अनुभव
  • एनालिस्ट (IT) :
  1. B.E./B.Tech (IT)/M.SC. (IT)/MCA
  2. पाच वर्षाचा अनुभव
  • ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर :
  1. इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
  2. हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा तीन वर्षाचा अनुभव
  • सिनिअर असिस्टंट :
  1. पदवीधर
  2. संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
  3. संगणकाचे ज्ञान जसे की विंडोज, एमएस ऑफिस,. नेट, मोठे डेटाबेस हाताळणे, इंटरनेट, HTML, वेबपृष्ठ डिझाईन.
  • स्टेनोग्राफर :
  1. पदवीधर
  2. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी),  65 मिनिटे (हिंदी).
  • अकाउंटेंट  :
  1. वाणिज्य / लेखा एक विषयासह पदवीधर
  2. तीन वर्ष समकक्ष ग्रेडमध्ये नियमित सेवा.
  • ज्युनिअर असिस्टंट :
  1. HSC परीक्षा उतीर्ण
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • ज्युनिअर अकाउंटेंट :
  1. वाणिज्य / लेखा एक विषयासह पदवीधर.

वयमर्यादा : 16 डिसेंबर 2019 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. पद क्र.1 आणि 2 : 18 ते 40 वर्षे
  2. एनालिस्ट (IT) : 18 ते 35 वर्षे
  3. पद क्र.4,5 आणि 7 : 18 ते 30 वर्षे
  4. पद क्र.6, 8, आणि 9 : 18 ते 27 वर्षे

परीक्षा शुल्क : (SC/ ST/PWD/EXSM/महिला : फी नाही)

  1. पद क्र.1 ते 3 : रु 1500/-
  2. पद क्र.4 ते 9: रु 800/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2019

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज

GET NEW JOB INFO INWhatsApp




Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …