सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘ज्युनियर ओव्हरमन’ पदाची भरती.

CCL Recruitment 2020

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘ज्युनियर ओव्हरमन’ पदाच्या 75 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : ज्युनियर ओव्हरमन (महिला)

शैक्षणिक आहर्ता :

  1. ओव्हरमन प्रमाणपत्र
  2. वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र
  3. वैध फर्स्ट-एड प्रमाणपत्र.

वयमर्यादा : 11 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे.  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : रांची (झारखंड)

परीक्षा शुल्क : रु 200/- (SC/ST : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The General Manager (Recruitment), Recruitment Department, 2nd Floor, Damodar Building, Central Coalfields Limited, Darbhanga House, Ranchi-834001

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber