केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत ‘विविध’ पदाच्या 66 जागांसाठी भरती

CCRAS Recruitment 2019

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत ‘विविध’ पदाच्या 66 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2019 आहे.

पदाचे नाव :

  1. उच्च विभाग लिपिक (UDC) : 14 जागा
  2. निम्न श्रेणी लिपिक (LDC) : 52 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  • उच्च विभाग लिपिक (UDC) :
  1. पदवीधर.
  • निम्न श्रेणी लिपिक (LDC) :
  1. HHC परीक्षा उतीर्ण
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.

वयमर्यादा : 19 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : नवी दिल्ली/संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/EWS/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Get New Jobs Info WhatsApp

Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …