प्रगत संगणन विकास केंद्र हैद्राबाद येथे ‘प्रकल्प अभियंता’ पदांच्या 26 जागांसाठी भरती.

CDAC Recruitment 2019 

प्रगत संगणन विकास केंद्र हैद्राबाद येथे ‘प्रकल्प अभियंता’ पदांच्या 26 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 25 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 • प्रकल्प अभियंता : 26 जागा 
 1. प्रकल्प अभियंता-सायबर सुरक्षा : 4 जागा
 2. प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-I) : 2 जागा
 3. प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-II) : 3 जागा
 4. प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-III) : 1 जागा
 5. प्रकल्प अभियंता (Project Engineer-Developer-IV) : 5 जागा
 6. प्रकल्प अभियंता (Project Engineer-Information Security Services) : 4 जागा
 7. प्रकल्प अभियंता-एम.डी.पी. (Project Engineer-MDP) : 2 जागा
 8. कल्प अभियंता (Project Engineer-Quantum Computing) : 1 जागा
 9. प्रकल्प अभियंता (Project Engineer-VLSI) : 4 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 1. प्रथम श्रेणीसह बी.ई./ बी.टेक./ एम.सी.ए. पदवी किंवा समतुल्य
 2. संगणक विज्ञान/ आय.टी./ संगणक अनुप्रयोग मध्ये पदव्यूत्तर (एम.एस्सी.) पदवी ०३)संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव.

वयमर्यादा : 25 जानेवारी 2020 रोजी 37 वर्षे

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

मुलाखतीचे स्थान : Centre for Development of Advanced Computing Plot No. 6 & 7, Hardware Park, Sy No. 1/1, Srisailam Highway, Pahadi Shareef Via, Hyderabad -501510

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …