प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई येथे ‘प्रकल्प अभियंता’ पदाची भरती.

CDAC Recruitment 2019 

प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई येथे ‘प्रकल्प अभियंता’ पदाच्या 1 जागांसाठी पात्र  उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2019 आहे.  

पदाचे नाव : प्रकल्प अभियंता : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा समतुल्य
  2. संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान :  मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे स्थान : Centre for Development of Advanced Computing, (C-DAC), Mumbai, Gulmohar Cross Road.9, Juhu, Mumbai – 400 049

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2019

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …