मध्य रेल्वे मुंबई येथे ‘वैद्यकीय चिकित्सक’ पदाची भरती.

Central Railway Recruitment 2020 

मध्य रेल्वे मुंबई येथे ‘वैद्यकीय चिकित्सक’ पदाच्या 14 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ई-मेल द्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : वैद्यकीय चिकित्सक : 14 जागा

शैक्षणिक अहर्ता : मेडिसिन मद्धे पदवी, एमबीबीएस.

वयमर्यादा : 1 ऑक्टोबर 2020 रोजी 53 वर्षापर्यंत (SC/ST/माजी सैनिक -05 वर्षे सूट, OBC -03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

ई-मेल द्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2020

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल