मध्य रेल्वे मुंबई येथे एचव्हीएस (Honorary Visiting Specialist) पदाची भरती.

Central Railway Recruitment 2020 

मध्य रेल्वे मुंबई येथे एचव्हीएस (Honorary Visiting Specialist) पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. फोर्म भरण्याची शेवटची तारीख 26 ओक्टोंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : एचव्हीएस (Honorary Visiting Specialist) : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी
  2. किमान 3 वर्षे अनुभव.

वयमर्यादा : 30 वर्ष ते 64 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Medical Director, Dr. B.A.M. Hospital, Central Railway, Byculla, Mumbai – 27

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 26 ओक्टोंबर 2020 आहे.

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber