चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी पदाच्या 18 जागा

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2020

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2020 Chandrapur City Municipal Corporation Medical Officer, Ayush Medical Officer posts 18 vacancies Closing date for application is 8th May 2020. Send Application By Email nuhm.chandrapur@gmail.com

चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी पदाच्या 18 जागासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 8 मे 2002 पर्यंत इमेल वर अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :

  1. वैद्यकीय अधिकारी – 03 पदे 
  2. आयुष वैद्यकीय अधिकारी – 15 पदे 

शैक्षणिक अहर्ता :

  1. वैद्यकीय अधिकारी – MBBS
  2. आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS,BHMS

जाहिरात & अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल