सिडको महामंडळामध्ये ‘विविध’पदाची भरती.

CIDCO Recruitment 2019

सिडको महामंडळामध्ये ‘विविध’पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

पदाचे नाव :

  1. सहाय्यक  परिवहन अभियंता – ११ जागा.
  2. सुरक्षा अधिकारी – १ जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. सहाय्यक परिवहन अभियंता – Degree in Civil Engineering with Post Graduate Degree in Traffic & Transportation Planning ORTransportation Engineering OR Highway engineering
  2. सुरक्षा अधिकारी – कोणत्याही शाखेत पदवी.

वय मर्यादा :

  1. सहाय्यक  परिवहन अभियंता – 38 वर्षे ( मागासवर्गीय – 43 वर्षे )
  2. सुरक्षा अधिकारी – 45 वर्षापर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

Manager (Personnel),
CIDCO Ltd.,
CIDCO Bhavan, 2nd floor,
CBD Belapur, Navi Mumbai 400 614

जाहिरात           नमुना अर्ज

Get On Jobs Info WhatsApp 
 


Check Also

दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागा.

South Central Railway Recruitment 2019 दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …