केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाच्या 300 जागा.

CISF Recruitment 2019

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाच्या 300 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)

शैक्षणिक अहर्ता : HHC परीक्षा उत्तीर्ण आणि खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.

वयमर्यादा : 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/महिला: फी नाही)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2019

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

 GET NEW JOBS INFO IN WhatsApp
Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …