सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

CMTI Recruitment 2019

सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तरीख 10 मे 2019  आहे. 

पदाचे नाव :

  • पदवीधर अप्रेन्टिस: 20 जागा
  • टेक्निशिअन अप्रेन्टिस: 20 जागा
  1. मेकॅनिकल
  2. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
  3. कॉम्पुटर सायन्स

शैक्षणिक अहर्ता :  

  1. पदवीधर अप्रेन्टिसशिप : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  2. टेक्निशिअन अप्रेन्टिसशिप : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरी स्थान : बंगलोर

परीक्षा शुल्क :फी नाही.

अप्रेन्टिस नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2019

ईमेल द्वारे ऑनलाईन अर्ज कण्याचा पत्ता : training.cmti@nic.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज        अधिकृत वेबसाईट
 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …